Vande Bharat Express Latur Special Report : लातूरमध्ये होणार 'वंदे भारत'ची निर्मिती
abp majha web team | 05 Feb 2023 09:19 PM (IST)

लातूरच्या धर्तीवर आता वंदे भारत एक्सप्रेसच्या बोगीची निर्मिती केली जाणारेय. पियुष गोयल रेल्वे मंत्री असताना लातूरच्या कोच फॉक्टरीच्या निर्मितीची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. आणि आता या फॅक्टरीचं काम १०० टक्के पूर्ण झालंय. या फॅक्टरीमुळे तरुणांच्या हाताला काम मिळणारेय.