✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील लसीकरण मोहीम यशस्वी,नक्षल्यांचा गड,प्रशासनाची पॉवर! गडचिरोली बिनागुंडा

एबीपी माझा वेब टीम  |  04 Jun 2021 09:44 PM (IST)
ABP News

बिनागुंडा महाराष्ट्रातील पूर्वेचा शेवटचा टोक! अतिमागास, अतिदुर्गम व नक्षल प्रभावित माडीया जमातीचा क्षेत्र! छत्तीसगड राज्यालगतच्या या संपूर्ण भागाला ' अबुजमाड ' या नावाने संबोधले जाते.नक्षलवाद्यांच्या मते हा भाग ' मुक्त क्षेत्र '(Liberated Zone) मानला जाते. भारत सरकारने या भागाला असुरक्षित क्षेत्र मानले आहे.अशा परिसरात लोकांमध्ये कोविड-19 लसीकरणाबद्दल पसरलेल्या अफवा व गैरसमज दूर करून लसीकरण करणे म्हणजे एक अग्निदिव्य होते.परंतू  प्रशासनातील तरुण अधिकाऱ्यांनी अथक परिश्रमाने अप्पर जिल्हाधिकारी मनुज जिंदाल,तहसीलदार अनमोल कांबळे यांनी 18 किलोमीटर भयावह प्रवास करून नक्षलवाध्यांचा बालेकील्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिनागुंडा पहाडावरील गावात पोहोचले आणि जनजागृती करुन अशक्य अस लसीकरण कार्य यशस्वी पूर्ण केले.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील लसीकरण मोहीम यशस्वी,नक्षल्यांचा गड,प्रशासनाची पॉवर! गडचिरोली बिनागुंडा

TRENDING VIDEOS

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC4 Hour ago

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’12 Hour ago

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू20 Hour ago

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report1 Day ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.