Uttarkashi Tunnel Rescue : 41 कामगारांना वाचवणारा देवदूत, Arnold Dix ठरले टनेल हिरो Special Report
abp majha web team | 29 Nov 2023 11:01 PM (IST)
१७ दिवस, ४१ जीव वाचवण्याची धडपड.. गोष्ट आहे उत्तर काशीतील बोगदा दुर्घटनेची... १२ नोव्हेंबरला चारधाम यात्रेच्या मार्गावरील निर्माणाधीन बोगदा कोसळला आणि ४१ मजूर अडकले.. हा अपघात पाहून वाटलं ते मजदूर वाचतील असं वाटलंही नव्हतं.. पण त्यांना बाहेर काढण्यासाठी काम कऱणाऱ्या हातांची प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रयत्न फळास आले.. आणि या रेस्क्यू ऑपरेशमधले हिरो ठरले ते ऑस्ट्रेलियाचे अर्नोल्ड डिक्स.. ख्रिसमसआधी हे कामगार बाहेर पडणार हे त्यांचं भाकित त्यांनी कसं खरं ठरवलं. पाहूया या रिपोर्टमधून..