US Election : अमेरिकेत फिर एक बार ट्रम्प सरकार?अमेरिकेच्या राजकारणात बदलाच्या हालचाली?Special Report
abp majha web team | 17 Nov 2022 09:46 AM (IST)

आता बातमी अमेरिकेतून... इथं सध्या दोन महत्वाच्या घडामोडी घडल्यात. एक म्हणजे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा सक्रीय राजकारणात सामील झालेत. तर दुसरी म्हणजे सध्या इथल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये बायडेन यांच्या पक्षाला चांगलंच यश मिळालं.