✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Urmila VS Kangana | कंगनाच्या टीकेला उर्मिलाचं सणसणीत उत्तर, उर्मिला - कंगनामध्ये 'वॉर 2'

एबीपी माझा वेब टीम  |  04 Jan 2021 02:06 AM (IST)
ABP News

बॉलिवूड अभिनेत्री आणि नव्यानं शिवसैनिक झालेल्या उर्मिला मातोंडकर यांनी खार लिंक रोडवर दुर्गा चेंबर्स नावाच्या कर्मशियल इमारतील एक नवं कार्यालय विकत घेतलं आहे. या जागेसाठी उर्मिला यांनी तब्बल पावणे चार कोटी मोजल्याची माहिती उपलब्ध झालीय. अगदी मोक्याच्या जागी असलेल्या या सात मजली इमारतीत सहाव्या मजल्यावर उर्मिला यांचं 1040 चौ.फूटांचं कार्यालय आहे. यासाठी 36 हजार प्रति चौ. फूट या दरानं उर्मिलानं ही जागा विकत घेतल्याची नोंद आहे. ज्याची स्टँप ड्युटी 80 हजार 300 तर रजिस्ट्रेशनसाठी 30 हजार रूपये सरकार दरबारी भरण्यात आलेत. जाणकारांच्या मते या जागेची बाजारभावानुसार किंमत ही 4 कोटींपेक्षा अधिक आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Urmila VS Kangana | कंगनाच्या टीकेला उर्मिलाचं सणसणीत उत्तर, उर्मिला - कंगनामध्ये 'वॉर 2'

TRENDING VIDEOS

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!1 Day ago

Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण1 Day ago

Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?1 Day ago

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी1 Day ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.