Special Report : पंतप्रधानांचं शहर... प्रयागराज; कोणकोणत्या पंतप्रधानांची कारकीर्द इथे घडली?
abp majha web team | 03 Mar 2022 11:58 PM (IST)

आजपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं. मात्र पहिल्याच दिवशी अभूतपूर्व प्रसंग घडला. सत्ताधारी आणि भाजपच्या आमदारांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे अधिवेशनाच्या इतिहासात प्रथमच राज्यपाल अभिभाषण अर्ध्यावर थांबवावं लागलं. दीड मिनिटात विधिमंडळात कशा प्रकारे गोंधळ रंगला बघुयात माझाचा स्पेशल रिपोर्ट