Women Power : महिलांनी घेतला निर्धार अन् बदललं गावाचं चित्र; 'महिला शक्ती कमांडो'ची यशोगाथा | Special Report
abp majha web team | 13 Jun 2026 11:10 PM (IST)

महिलांनी मनावर घेतलं तर त्या काय करू शकतात? तर त्यासाठी ही बातमी पाहा... नागपूर जिल्ह्यातील वलनी गावातल्या ४० महिला दररोज रात्री एक तास गावात गस्त घालतात. का? तर त्यांना गावतील दारू बंद करायची होती. यासाठी महिलांनी गावात महिला शक्ती कमांडो दलाची स्थापना केली. तेव्हापासून गावातलं चित्रच पालटून गेलंय... पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट... महिलांनी मनावर घेतलं तर त्या काय करू शकतात? तर त्यासाठी ही बातमी पाहा... नागपूर जिल्ह्यातील वलनी गावातल्या ४० महिला दररोज रात्री एक तास गावात गस्त घालतात. का? तर त्यांना गावतील दारू बंद करायची होती. यासाठी महिलांनी गावात महिला शक्ती कमांडो दलाची स्थापना केली. तेव्हापासून गावातलं चित्रच पालटून गेलंय... पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट...
Continues below advertisement
- मुख्यपृष्ठ
- टीवी शोज
- स्पेशल रिपोर्ट
- Women Power : महिलांनी घेतला निर्धार अन् बदललं गावाचं चित्र; 'महिला शक्ती कमांडो'ची यशोगाथा | Special Report
TRENDING VIDEOS
Continues below advertisement
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.