Uddhav Thackeray vs Sanjay Rathod : उद्धव ठाकरेंचा संजय राठोडांना धक्का, बंजारा सेनेत?Special Report
abp majha web team | 19 Sep 2022 11:21 PM (IST)

शिवसेना सोडून शिंदे गटात सामील झालेले मंत्री संजय राठोड यांना शह देण्याची तयारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली असून येणाऱ्या काळात पोहरादेवी येथील तीन महंत शिवबंधन बांधणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्याच बरोबर हजारो बंजारा बांधव देखील शिवसेनेत सामील होणार असल्याची माहिती आहे. पाहुयात यावरचा हा रिपोर्ट