Thackeray vs Shinde : सत्तासंघर्षाआधीच राजकारण्यांचा अंदाज 'अपनाअपना' Special Report
abp majha web team
Updated at:
09 May 2023 11:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रचं नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या सत्ता संघर्षाच्या निकालाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाची यादी जाहीर झाली आहे. मात्र, या यादीत निकालाचा समावेश नाही. त्यामुळे पुढील दोन दिवसात निकाल लागेल का, या चर्चेला उधाण आले आहे. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाकडून कोणता निकाल येतो, याकडे महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. या खटल्याचा परिणाम देशातील राजकारणावर होणार आहे. दरम्यान सत्तासंघर्षाच्या निकालाआधी राजकारण्यांनी कसे अंदाज व्यक्त केलेत पाहुयात