Thackeray vs Shinde : अयोध्येत मंदिर राज्यात रामायण; राज्यात कोण राम? कोण रावण? Special Report
abp majha web team | 23 Jan 2024 11:25 PM (IST)
सध्या राज्यात रामायणाचा खेळ रंगलाय. राम, रावण, हनुमान, वाली ही विविध कॅरेक्टर्स नेतेमंडळी एकमेकांत पाहायला लागली आहेत. राजकीय चिखलफेकीनंतर सध्या हा खेळ सुपरहिट ठरतोय. मात्र मनातल्या रावणाला दूर करून राम होण्याचा कोणी प्रयत्न करणार का असा सवाल जनता विचारतेय... पाहा हा रिपोर्ट...