✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis : ठाकरेंच्या कोट्या, भाजपची चर्चा Special Report

abp majha web team  |  21 Apr 2026 10:55 PM (IST)
ABP News

राजकारणात प्रत्येक नेत्याच्या भाषणाची एक शैली असते. त्या शैलीचे अनेकजण चाहते असतात तर तितकेच टीकाकारही असतात. भाषणातल्या कोट्या ही उद्धव ठाकरेंची ओळख. त्यांच्या याच सवयीवरून गेल्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी त्यांना कोट्यधीश असल्याची उपमा देत चिमटा काढला होता. आज पुन्हा एकदा भाजपनं त्यांच्या भाषणातील कोट्यांवरून टीका केलीय. पाहूया, याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. 


अर्थसंकल्पीय अधिवेशनात झालेल्या विधान परिषद आमदारांच्या निरोप समारंभात मुख्यमंत्री फडणवीसांनी कौतुकाच्या कोंदणात उद्धव ठाकरेंना मारलेला हा टोमणा. 


हा टोमणा आता पुन्हा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंचं आजचं भाषण.


मुंबईत भारतीय कामगार सेनेच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणात अशा काही कोट्या केल्या की त्यामुळे भाजपच्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांच्या या टोमण्याची पुन्हा आठवण आली. 


बुरखा फाडणे हा शब्दप्रयोग सत्य समोर आणणे या अर्थाने वापरला जातो.


मात्र उद्धव ठाकरेंनी या शब्दावरून केलेल्या कोटीची चांगलीच चर्चा झाली. 

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis : ठाकरेंच्या कोट्या, भाजपची चर्चा Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.