Uddhav Thackeray vs Amit Shah : उद्धव ठाकरेंचं अमित शाहांना उत्तर Special Report
abp majha web team | 06 Sep 2022 09:29 PM (IST)

काल मुंबईत अमित शाहांनी भाजपच्या नेत्यांची बैठक घेत उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला... आणि यानंतर आज उद्धव ठाकरेंनी याला प्रत्युत्तर दिलं... तर अमित शाहांनी आखलेल्या मिशन १५०चा मास्टर प्लॅन आता समोर आलाय... काय आहे उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर आणि काय आहे शाहांचं मिशन १५० पाहुयात...