Uddhav Thackeray Special Report : चांदा ते बांदा... शुभेच्छांचा वर्षाव! मातोश्रीवर गर्दी
abp majha web team | 27 Jul 2022 11:53 PM (IST)

उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त २७ जुलैला मातोश्री बंगल्याबाहेर दरवर्षीच गर्दी जमते. मात्र यंदा कार्यकर्ते फक्त शुभेच्छा देण्यासाठी नव्हे, तर निष्ठा सिद्ध करण्यासाठी मातोश्रीबाहेर एकवटले होते.