✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report

abp majha web team  |  05 Jul 2026 10:55 PM (IST)
ABP News

अयोध्या मंदिरातील कथित देणगी दान चोरी प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट पसरली आहे. अशातच श्रीराम मंदिरातील दान चोरीच्या विरोधात उद्धव ठाकरे आक्रमक झाले आणि त्यांनी दादरमध्ये आंदोलन केलं. या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली तर दुसरीकडे उद्धवजी यांनी रामाला सोडल्यानं म्हणूनच त्यांच्या पक्षाची अधोगती झाल्याचा टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला. दरम्यान उद्धव ठाकरे हे पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा रेटू पाहात आहेत का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे


 


एकीकडे आज मुंबईत पाऊस धोधो बरसत होता


तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेनं रामरक्षेचा हुंकार भरला होता....



अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिरातील


दानचोरी प्रकरणावरून ठाकरेसेना चांगलीच आक्रमक झालीये...


याचाच तीव्र निषेध नोंदवण्यासाठी 


मुंबईतील दादरच्या प्रसिद्ध हनुमान मंदिरात


रामरक्षा आंदोलनाची हाक देण्यात आली होती...


पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भर पावसात आंदोलनस्थळी हजेरी लावत


या राज्यव्यापी आंदोलनाचा शंखनाद केला....


दादरच्या आंदोलनातून


दानचोरी प्रकरणावर निशाणा साधताना


ठाकरेंनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवरही टीका केली....


ज्या राम मंदिरासाठी आपण मेहनत केली, तीच व्यक्ती आज पंतप्रधानपदी बसली आहे. मात्र, तिथे बसल्यानंतर त्यांनी सर्वात आधी कट्टर हिंदुत्ववादी शिवसेनेला नष्ट करण्यासाठी 'अफझल खाना'प्रमाणे विडा उचलला. याचे एकमेव कारण म्हणजे, त्यांना हिंदुत्वाचा गैरफायदा घ्यायचा होता आणि देशात केवळ शिवसेनाच त्यांच्यासमोर निधड्या छातीने उभी राहून जाब विचारू शकते, याची त्यांना भीती होती


यावेळी ठाकरेंनी अयोध्या तो झांकी है...


मथुरा, काशी बाकी है असं म्हणत टोला लगावला...


राममंदिर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली...

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.