✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report

abp majha web team  |  14 Jul 2026 11:43 PM (IST)
ABP News

रामरक्षा... आपल्यापैकी अनेकांना रामरक्षा मुखोद्गत असेल... तर काही जण देवासमोर उभं राहून तिचं पठण करत असतील... आणि हे सगळं करण्यामागे रामाप्रती असलेला भक्तीभाव, हाच एकमेव उद्देश असेल यात शंका घेण्यासारखं कारण नाही.. मात्र सध्या अयोध्येचा रामलल्ला,...रामलल्लाच्या दानपेटीवर मारलेला डल्ला,...आणि त्यावरून सुरू झालेला राजकीय कल्ला... यातून रामरक्षा देखील सुटलेली नाही... सध्या महाराष्ट्रात नेमकं कोणतं राजकीय रामायण सुरू आहे? पाहुयात...


अयोध्येतील राममंदिर....


भारतातल्या कोट्यवधी हिंदूंच्या आस्थेचं प्रतीक...


मात्र याच राम मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारण्यात आल्याचं उघड झाल्याने,


आता ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला लक्ष्य करण्यासाठी रामरक्षा आंदोलन छेडलंय... 


मुंबईत दादरमधल्या आंदोलनानंतर आता दुसरी तारीख ठरलीय... १८ जुलै...


ठिकाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं होमपीच... म्हणजेच नागपूर


स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि पक्षाचे इतर बडे नेते नागपुरातील रामरक्षा आंदोलनासाठी जातीनं उपस्थित राहणार आहेत...

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.