Uddhav Thackeray Mission 40 : शिंदेंविरोधात उद्धव ठाकरेंचं 'मिशन फोर्टी' Special Report ABP Majha
abp majha web team | 02 Nov 2022 10:03 PM (IST)

एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं. आता शिंदेंसह इतर ४० आमदारांना पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसलीय. बंडखोर आमदारांना पराभवाची धूळ चारण्यासाठी उद्धव ठाकरेंनी रणनीती आखलीये. काय आहे ठाकरेंचा प्लॅन पाहूया त्यावरचा रिपोर्ट.