Uddhav Thackeray Interview Special Report : ठाकरेंचे मुलाखतीतून वार, विरोधकांचे पलटवार
abp majha web team | 26 Jul 2022 11:03 PM (IST)

Uddhav Thackeray Interview Special Report : ठाकरेंचे मुलाखतीतून वार, विरोधकांचे पलटवार. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत पदाचा राजीनामा दिला. यानंतरही पक्षातली ताटातूट थांबलेली नाहीये. पण या सगळ्या घडामोडींबद्दल उद्धव ठाकरेंची संजय राऊतांनी मुलाखत घेतलीये. यामध्ये ठाकरेंनी अनेकांवर टीकेचे बाण सोडलेयत. तर दुसरीकडे या मुलाखतीबद्दल खोचक टिप्पणी करत देवेंद्र फडणवीसांनी याबद्दल प्रतिक्रिया देणंही टाळलंय. तर दुसरीकडे ठाकरेंनी या मुलाखतीत महाराष्ट्राचा अपमान केल्याचं सांगत आरोप प्रत्योरपही सुरु झालेयत......पाहुयात.