Uddhav Thackeray Special Report : फडतूस ते थापाड्या व्हाया टरबूज, आरोपप्रत्यारोपांची मालिका
abp majha web team | 28 Aug 2023 11:09 PM (IST)
Uddhav Thackeray Special Report : फडतूस ते थापाड्या व्हाया टरबूज, आरोपप्रत्यारोपांची मालिका
हिंगोलीत काल उद्धव ठाकरेंनी भाषण केलं... सुमारे ४५ मिनिटं ठाकरे बोलले... मात्र त्यावरून महाराष्ट्रात गेल्या २४ तासांपासून आरोपांचा कलगीतुरा रंगलाय... ठाकरेंच्या निशाण्यावर होते फडणवीस, संतोष बांगर आणि भावना गवळी... उद्धव ठाकरेंनी अशी काही शेलकी भाषा वापरली की, भाजपचे एकापाठोपाठ एक नेते आक्रमक झाले.