Udayanraje vs Shivendra Raje :साताऱ्यात दोन्ही राजे आमनेसामने;कार्यकर्त्यांमध्ये राडा Special Report
abp majha web team
Updated at:
21 Jun 2023 11:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरुबाबात एण्ट्री... ऐटीत बैठक आणि दोन्ही हातांनी कॉलर उडवण्याची अदा... ओळखलं असेलच तुम्ही... उदयनराजे भोसले... खरंतर हे नाव आणि वाद... कधी वेगवेगळे नसतातच मुळी... कधी नेत्यांवर आरोप तर कधी स्वपक्षाच्या प्रमुखावरच हल्लाबोल... आणि जोडीला भाऊबंदकी आहेच... नाव शिवेंद्रराजे भोसले... सख्के चुलत भाऊ... पण पक्के वैरी... आता या वादात उभा राहिलाय नवा वाद... आणि त्याचं घटनास्थळ आहे... नेहमीचंच... सातारा... पाहूयात... समितीच्या जागेवर भाऊबंदकीचा बाजार कसा मांडला गेलाय... स्पेशल रिपोर्टमधून...