Uday Samant Special Report: सामंतांवर हल्ला, रिमोट कंट्रोल ठाकरेंकडे? बंडखोरांचं टार्गेट उद्धव ठाकरे
abp majha web team | 03 Aug 2022 11:47 PM (IST)

Uday Samant Special Report : सामंतांवर हल्ला, रिमोट कंट्रोल ठाकरेंकडे? बंडखोरांचं टार्गेट उद्धव ठाकरे. हल्ला मुख्यमंत्र्यांवर करायचा होता असंही बंडखोर आमदारांचं मत