Nashik Leopard Special Report : बिबट्यांचा वावर नाशकात डर, एकाच दिवसात दोन बिबटे आढळले
abp majha web team | 18 Nov 2023 12:03 AM (IST)
मानवी वस्तीत पुन्हा पुन्हा का येतायत जंगलातले प्राणी. हा प्रश्न विचारण्याचं कारण नाशिकमध्ये एकाच दिवसात घडलेल्या दोन घटना. नेमकं काय घडलंय, नाशिकमध्ये.. ज्यामुळे हा प्रश्न समोर आलाय आणि सगळीकडे याची चर्चा सुरु झालीय.