Twitter Blue Tick Special Report : सेलिब्रेटींच्या ट्विटर हँडलवरुन ब्लू टिक हटवली ABP Majha
abp majha web team | 21 Apr 2023 11:58 PM (IST)

Twitter Blue Tick Special Report : सेलिब्रेटींच्या ट्विटर हँडलवरुन ब्लू टिक हटवली ABP Majha
सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म हा प्रत्येकासाठी जिव्हाळ्याचा विषय बनलाय. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर आपले फॉलवर्स वाढवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतोय. आणि अशातच ट्विटरच्या एलॉन मस्क यांनी युझर्सना मोठा दणका दिलाय. पैसे द्या आणि ब्लू टिक घ्या असा फंडा ट्विटरने सुरु केलाय. ज्यामुळे युझर्सची पंचायत होतेय.