Sangli Turmeric Special Report: हळद शेतीमाल म्हणून ग्राह्य धरणार ABP Majha
abp majha web team
Updated at:
03 Jun 2022 09:20 PM (IST)
सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीस जीएसटी करातून अखेर मुक्तता ...हळद हा शेतीमाल म्हणूनही ग्राह्य धरला जाणार.... हळदीवरच्या पुढील प्रक्रियेवर मात्र कर लागू राहणार