Turkey Earthquake Special Report : चार दिवसानंतर मदतकार्य सुरु, भूकंपग्रस्त तुर्कीमध्ये ABP Majha
abp majha web team | 09 Feb 2023 11:11 PM (IST)
Turkey Earthquake Special Report : चार दिवसानंतर मदतकार्य सुरु, भूकंपग्रस्त तुर्कीमध्ये ABP Majha
तुर्की आलेला महाविनाशकारी भूकंपाला दोन दिवस झालेत. पण, देशात अजूनही बचावकार्य सुरु आहे. तुर्कीच्या याच विनाशकारी घटनेनंतर भारतानंही तातडीनं मदत जाहीर केली. बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या टीम्सही धाडल्या. त्यांनी बचावकार्यंही सुरु केलं. पण तुर्कीमधली स्थिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एबीपी माझाची टीमही तुर्कीत पोहोचली. विमानतळापासून तब्बल १२ तासांचा प्रवास केल्यानंतर आमचे प्रतिनिधी प्रणय उपाध्याय घटनास्थळी पोहोचले.
आणि त्यांनी दाखवलं.. उद्ध्वस्त झालेलं तुर्की... पाहुयात.