Tur Damage Special Report : किडीमुळे शेतकरी 'चिंता'तूर, 2 - 3 लाख हेक्टरवरील तूर संकटात
उमेश अलोणे, एबीपी माझा | 25 Nov 2022 06:01 PM (IST)
आणि आता बातमी तूर उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या तुरीवर किडीचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे यंदा तुरीचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे. या किडीपासून तुरीला वाचवण्यासाठी कशी काळजी घ्याल ते पाहूया या रिपोर्टमधून...