Tuljapur Rules Special Report : तुळजापूर मंदिराच्या भाविकांना मंदिर प्रशासनाचा नियम मान्य?
abp majha web team | 18 May 2023 09:27 PM (IST)
त्र्यंबकेश्वरच्या मंदीरात मुस्लीम बांधवांनी धुप दाखवण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद अजूनही शमत नाहीय..तोच आता तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात नवा फलक लागलाय... हिंदू संस्कृतीचे पालन करणारे कपडे घाला तरच मंदीरात प्रवेश करता येईल असे फलक आज मंदिराच्या प्रवेशद्वारावर झळकलेत आणि त्यावरून नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसू लागलीत.