Tuljapur Corridor Special Report : तुळजापूरसाठी 1 हजार कोटींचा विकास आराखडा

Continues below advertisement

तीर्थक्षेत्र तुळजापूरचा येत्या काळात कायापालट होणारेय. प्रसाद योजनेद्वारे एक हजार कोटींचा नवा विकास आराखडा तयार होतोय. त्यामुळे येत्या काळात भाविकांना भवानीमातेचं सुलभ दर्शन घेणं शक्य होणार आहे. कसा असेल हा विकास आराखडा पाहूया.

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola