Tuljabhavani Jewelry Special Report : तुळजाभवानीचे शिवकालीन दागिने गायब? काय आहे प्रकरण?
abp majha web team | 19 Jul 2023 11:12 PM (IST)

Tuljabhavani Jewelry Special Report : तुळजाभवानीचे शिवकालीन दागिने गायब? काय आहे प्रकरण?
आई तुळजाभवानी. महाराष्ट्राची कुलस्वामिनी, बालाघाटच्या डोंगरमाथ्यावर बसलेली महाराष्ट्राची आई. महाराष्ट्रासह देशभरात लाखो भाविक. शेकडो वर्षांपासून महाष्ट्राच्या भक्तीचं आणि शक्तीचं प्रतीक. मात्र याच तुळजाईचे दागिने गायब झालेत. खरंतर, मुघल, इंग्रज अशा परकीय शक्तींनी राज्य करूनही तुळजाभवानीचे दागिने सुरक्षित होते. मात्र आता तुळजाईच्या दागिन्यावर कसा मारला गेलाय डल्ला आणि कोणकोणते दागिने गायब झालेत. पाहूयात या रिपोर्टमधून.