Tulja Bhavani Mandir Rat Issue : तुळजाभवानी मंदिरात उंदरांचा सुळसुळाट Special Report
abp majha web team | 14 Jun 2023 11:42 PM (IST)
तुळभवानीचं मंदिर... कायमच भाविकांनी गजबजलेलं... मात्र भाविकांच्या या गर्दीत नव्या पाहुण्यानं घुसखोरी केलीय... उंदीरमामांनी... मंदिराच्या गाभाऱ्यात नुसता थयथयाट केलाय... भाविकांच्या पायांवरूनच नाही, तर आई तुळजाभवानीच्या मूर्तीवरही हे उंदीर वावरतायत... याकडे दुर्लक्ष झालं तर, मोठा अनर्थ घडू शकतो, अशी भीती भाविकच बोलून दाखवतायत... चला जाऊया तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात... पाहूया आणि प्रशासनालाही दाखवूया... या उंदरांनी चालवलेली आगळीक....