Transportation Strike Special Report : कांदा उत्पादकांना रडवतोय माल वाहतूकदारांचा संप ABP Majha
abp majha web team | 02 Jan 2024 09:35 PM (IST)
Transportation Strike Special Report : कांदा उत्पादकांना रडवतोय माल वाहतूकदारांचा संप ABP Majha
कांदा उत्पादकांना रडवतोय माल वाहतूकदारांचा संप, कांदा शेतकरी ट्रक संपामुळे चिंतीत
निर्यातबंदी आणि वाहन चालकांचा संप अशा दुहेरी संकटात कांदा उत्पादक शेतकरी अडकले आहेत. कारण कांद्याला कधी नव्हे ते बाराशे ते सतराशे रुपयांचा भाव मिळाला आहे. पण मालवाहतूकदारांच्या संपामुळे माल एपीएमसीत पडून आहे. त्यामुळे निर्यातबंदी आणि वाहतूकदारांचा संप या दोन्हीवर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी शेतकरी करतायेत.