लॉकडाऊनविरोधात व्यापारी आक्रमक, एक जूनपासून दुकानं उघडू देण्याची मागणी, 70 कोटींच्या नुकसानाचा दावा
राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, उस्मानाबाद
Updated at:
24 May 2021 08:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग असलेल्या रेड झोनमधील जिल्हे वगळता राज्यातील लॉकडाऊन 1 जूननंतर शिथिल होण्याची शक्यता आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी हे संकेत दिले आहेत. माहितीप्रमाणे राज्यातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. तिथले निर्बंध सरसकट शिथिल करता येणार नाहीत. कन्टेन्मेंट झोन करुन तिथे नियम कडक करावे लागतील तर जिथे रुग्ण संख्या कमी तिथे नियम शिथिल करावे लागतील, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.