Raj Thackeray Ayodhya Daura Special Report: दौरा स्थगित, राज ठाकरेंकडून ट्विटरवर घोषणा ABP Majha
abp majha web team | 20 May 2022 11:20 PM (IST)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित., प्रकृतीच्या कारणामुळे ५ जूनला होणारा हा अयोध्या दौरा स्थगित.