Toll Special Report : घोषणा एक, नियम दुसराच? गडकरींच्या घोषणेनंतर मंत्रालयाचं वेगळंच स्पष्टीकरण?
abp majha web team | 23 Mar 2022 11:28 PM (IST)

घोषणा एक, नियम दुसराच? गडकरींच्या घोषणेनंतर मंत्रालयाचं वेगळंच स्पष्टीकरण? काही विशेष केसमध्ये लिखित कारणं नमूद करून हा नियम शिथिल होतो?