Tipu Sultan Controversy : Shiv Sena vs BJP : टीपू सुलतान नानावरुन सेना-भाजपत 'रण' Special Report
abp majha web team | 27 Jan 2022 10:00 PM (IST)

आता बातमी इतिहासातल्या वादावरुन वर्तमानात सुरु झालेल्या झोंबिवलीची... आणि ही झोंबिवली सुुरु आहे, अर्थात शिवसेना आणि भाजपमध्ये... मुंबईच्या मालाडमधील मैदानाला टीपू सुलतान यांचं नाव टीपू सुलतान दिल्याचं उद्घाटन काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांनी केलं... आणि यावरुन टार्गेट मात्र भाजपनं शिवसेनेला केले... आणि त्यानंतर सुरु झालीय राजकीय झोंबिवली... पाहुयात... या झोंबिवलीत आज काय घडलंय?...