✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Tipu Sultan Controversy BJP vs Shiv Sena UBT : टिपूवरून लढाई राजकीय चढाई Special Report

abp majha web team   |  16 Feb 2026 11:36 PM (IST)

टिपू सुलतानवरून वाद घालण्यात भाजप आणि काँग्रेससह महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांनी आजचा दिवसही दवडला. मात्र दोन्हीकडचे नेते टिपू सुलतानऐवजी एकमेकांच्या भूमिकांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसले. टिपू सुलतानवर टीका करणाऱ्या भाजपची भूमिका दुटप्पी असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला. तर भाजपनं काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर आरोपांची फायरिंग सुरुच ठेवली. आज दिवसभरात नेमकं काय घडलं, याचा आढावा घेऊया, राजकीय शोलेच्या या खास रिपोर्टमध्ये.


टिपू सुलतानचा मृत्यू होऊन तीन शतकांपेक्षा अधिक काळ लोटलाय. 


मात्र त्यावरून वाद घालण्यात काँग्रेस आणि भाजपसह महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांनी तीन दिवस खर्ची घातलेत. 


त्यामुळं टिपू सुलतानावरून सुरु असलेला वाद राजकीय पक्ष कधी संपवणार आणि सध्या महाराष्ट्राला भेडसावणाऱ्या ज्वलंत प्रश्नांना कधी भिडणार, असा प्रश्न आता महाराष्ट्राच्या नागरिकांना पडलाय

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Tipu Sultan Controversy BJP vs Shiv Sena UBT : टिपूवरून लढाई राजकीय चढाई Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.