Tikkewadi Kolhapur Special Report : टिक्केवाडी गावाची अनोखी परंपरा; घरांना कुलूप नाही, फक्त कडी
abp majha web team | 21 Mar 2022 07:45 PM (IST)

टिक्केवाडी गावाची अनोखी परंपरा; घरांना कुलूप नाही, फक्त कडी. टिक्केवाडी गावाची ही अनोखी परंपरा काय आहे आणि हे करण्यामागे नेमकं काय कारण आहे जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून.