China Covid Outbreak Special Report : चीनमध्ये पुन्हा 2019 सारखी स्थिती, पुन्हा एकदा कोरोनाचा विळखा
abp majha web team | 18 Dec 2022 11:24 PM (IST)

कोरोना चीनला रडवतोय. जानेवारीपर्यंत चीनमध्ये 50 लाख लोक कोरोनाच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे.. चीनमध्ये पसरलेली महामारी पुन्हा एका प्राणघातक मोहिमेवर कशी आलीये