Shinde's Shivsena Bhawan : दादरमध्ये शिंदे गटही उभारणार प्रतिशिवसेना भवन ABP Majha
abp majha web team | 12 Aug 2022 08:55 PM (IST)

शिंदे गटाने आता प्रतिसेनाभवन उभारण्याचा घाट घातलाय.. पण शिवसैनिकांसाठी मंदिरासमान असलेल्या शिवसेनाभवनाचा इतिहास देखील तितकाच महत्त्वाचा आहे.. शिवसेनाभवनाच्या स्थापनेपासून आजपर्यतचा इतिहास