#Bihar च्या दीघामध्ये उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान, गंगेकाठच्या जनतेच्या समस्या नेमक्या काय आहेत?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Nov 2020 12:18 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबिहार विधानसभा निवडणूकीसाठी भाजपच्या जाहीरनाम्यात देण्यात आलेल्या कोरोनाच्या लसीच्या मोफत वाटपाचे आश्वासन हे निवडणूक आयोगाच्या आदर्श आचार संहितेचे उल्लंघन नसल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगोने स्पष्ट केलंय. यासंदर्भात आरटीआय कार्यकर्ता साकेत गोखले यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीवर उत्तर देताना निवडणूक आयोगोने सांगितले की त्यांना या प्रकरणात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे दिसत नाही. साकेत गोखले यांनी भाजपचे मोफत कोरोना लसीचे आश्वासन हे पक्षपातीपूर्ण आणि निवडणूकीदरम्यान केंद्र सरकाद्वारे सत्तेचा दुरुपयोग असल्याचा दावा केला होता.