Kirit Somaiya List Special Report: सोमय्यांच्या यादीत चौघांची नावं, पुढचा नंबर कुणाचा? ABP Majha
abp majha web team | 26 May 2022 09:19 PM (IST)
ईडीच्या निशाण्यावर असलेल्या मंत्री अनिल परब यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्यांनी जोरदार हल्लाबोल केला. अनिल परब लवकरच जेलमध्ये जाणार असा दावा सोमय्यांनी केलाय. तसेच परब यांच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांचा नंबर लागेल, अशी भविष्यवाणी सोमय्यांनी केलीय.