Qatar Stadium : कतारमधलं सर्वात जास्त चर्चेत असलेलं स्टेडियम
abp majha web team | 02 Dec 2022 11:35 PM (IST)

कतारमध्ये सुरु असलेला फिफा फुटबॉल विश्वचषक आता नव्या वळणावर आलाय. कारण, विश्चषकातील साकळी सामने संपलेत. आणि आता मालिकेत फक्त १६ संघ उरलेत. त्यामुळे मालिकेत चुरस आणखी वाढणार आहे. आणि हाच थरार तुमच्या-आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कतारनं उभी केलीएत ऐतिहासिक स्टेडिअम्स... त्यातलंच एक स्टेडिअम आहे ९७४... याची कहाणी चांगलीच रंजक आहे...