Kirit Somaiya Special Report: घोटाळ्यांचा भुलभुलय्या, अॅक्शनमध्ये सोमय्या ABP Majha
abp majha web team | 26 May 2022 10:33 PM (IST)

ईडीच्या निशाण्यावर असलेल्या मंत्री अनिल परब यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्यांनी जोरदार हल्लाबोल केला. अनिल परब लवकरच जेलमध्ये जाणार असा दावा सोमय्यांनी केलाय. तसेच परब यांच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांचा नंबर लागेल, अशी भविष्यवाणी सोमय्यांनी केलीय.