CSMT चा सोनेरी इतिहास जगासमोर येणार, मुंबईतल्या सीएसएमटी स्थानकाचं रुप पालटणार | स्पेशल रिपोर्ट
एबीपी माझा वेब टीम | 18 Jan 2021 01:06 AM (IST)

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत असलेल्या सीएसएमटी स्टेशनचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. या निविदांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल सात कंपन्या पुढे आल्या आहेत. येत्या काळात यापैकी एका कंपनीला कंत्राट देऊन सीएसटी स्थानकाच्या पुनर्विकास केला जाईल. मात्र या पुनर्विकासात नेमकं काय करण्यात येणार आहे ते जाणून घेऊया या रिपोर्ट मधून.