Himalaya Special Report : हिमालय खचतोय, काय सांगतोय? विकासकामांमुळे देवभूमी ढासळतेय?
abp majha web team | 08 Jan 2023 09:09 PM (IST)
गेल्या काही दिवसांपासून जोशीमठमध्ये जमीन खचत असल्याचं, घरांना भेगा पडत असल्याच्या घटना घडतायत. जोशीमठची ही आजची स्थिती पाहिली तर केदारनाथच्या महाप्रलयासारख्या काही जुन्या घटनाही ताज्या होतात. या दुर्घटना घडण्यामागे नेमकं काय कारण आहे.? कशामुळे देवभूमी ढासळतेय? पाहूया या रिपोर्टमधून