Maharashtra Winter Session Special Report : सभागृह भाषणांनी गाजलं तेवढचं पायऱ्यांवरच्या घोषणांनी
abp majha web team | 31 Dec 2022 04:53 PM (IST)
यंदाचं हिवाळी अधिवेशन जेवढं सभागृहातल्या भाषणांनी गाजलं तेवढचं पायऱ्यांवरच्या घोषणांनी.. विरोधकांनी सरकारविरोधात घोषणा देतानाचं चित्र जवळपास प्रत्येक अधिवेशनात पाहायला मिळतं..मात्र यंदा सत्ताधारी देखील पायऱ्यांवरुन विरोधकांविरोधात आंदोलन आणि घोषणाबाजी करताना पाहायला मिळाले