MBBS Education MP Special Report : मध्य प्रदेशचा निर्णय! एमबीबीएसचं शिक्षण हिंदीतून
abp majha web team | 16 Oct 2022 11:22 PM (IST)

मध्य प्रदेश सरकारने मेडिकलच्या विद्यार्थ्यांना दिलेल्या गिफ्टची. मध्य प्रदेशमध्ये आजपासून मेडिकलचा अभ्यासक्रम हिंदीमधून शिकवला जाणारेय. त्यामुळे भाषेच्या बंधानातून बाहेर येत अनेक विद्यार्थ्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पुर्ण होणारेय.