Smoking Age | सिगारेट पिण्याचे वय अठरा वरून एकवीस वर्ष करणार, आरोग्य मंत्रालयाचा सरकारकडे प्रस्ताव
एबीपी माझा वेब टीम | 08 Jan 2021 01:30 AM (IST)

नाशिक : कायद्यानूसार सिगारेट पिण्याचे वय आता अठरा वरून एकवीस वर्ष करण्याचा प्रस्ताव आरोग्य मंत्रालयाने सरकारकडे दिला आहे. तसेच सुट्टी सिगारेट विक्रीवरही बंदी घालण्यात येणार आहे. दरम्यान या निर्णयाच स्वागत जरी करण्यात येत असल तरी याची अंमलबजावणी कशाप्रकारे होणार हा प्रश्नच आहे.