Supriya Sule Banner CM Special Report : 'त्या' पोस्टरवरुन सुप्रिया सुळे संतापल्या
abp majha web team | 23 Feb 2023 09:01 PM (IST)

राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयासमोर भावी मुख्यमंत्री या आशयाचे पोस्टर झळकलेत... आधी जयंत पाटील नंतर अजित पवार आणि आता सुप्रिया सुळेंच्या नावाने पोस्टरबाजी करण्यात आलीये.. नेमका काय आहे हा प्रकार?