Mohit Kamboj Special Report : 'तो' गबरु जवान रोहित पवार? मोहीत कंबोजच्या निशण्यावर 'गबरु'
abp majha web team | 28 Aug 2022 11:10 PM (IST)

भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्विटवरुन राजकीय वर्तुळात खळबळ माजलीय... गबरु जवान असा उल्लेख करत एक ट्विट मोहित कंबोज यांनी केलं आणि हा गबरु जवान कोण या चर्चांना उधाण आलं... या गबरु जवानाने राज्य सहकारी बँकेला हजार कोटींचा चुना लावलाय असंही मोहित कंबोज