Thane Crime : अवघ्या 14 सेकेंदात 24 वार; चाकूचे सपासप वार, गुन्हेगार फरार Special Report
abp majha web team | 17 Oct 2021 09:58 PM (IST)

नशेच्या आहारी गेलेली माणसं रागाच्या भरात काय करतील याचा काहीच नेम नाही. ठाण्यातील कॅसेल मिल परिसरातील रुची चायनीय हॉटेलमध्ये अशीच काहीशी घटना घडलीय. जेवणाची प्लेट बाहेर आणून न दिल्याने हॉटेल मालकावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. हल्लेखोराने धारदार शस्त्राने हॉटेल मालकावर सपासप वार केले. सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. पाहुयात